नासा ( NaSa ) येवतीकर
Children Stories Others Children
आईचा बाळ
दिसतो हसरा
दुडूदुडू चाले
धरून कोपरा
उचलून घ्यावे
म्हणून रडतो
सगळ्यांचे लक्ष
स्वतःकडे वेधतो
बाळाचे सारेच
लाड करतात
हे हवे ते नको
सर्व पुरवतात
खुदूखुदू जेव्हा
बाळ हसतो
सर्वांचा चेहरा
आनंद दिसतो
थंडीचा महिना
लहान मूल
निसर्ग सहल
मित्र बनवू या
मी पण चालणार
जय हरी विठ्ठल
शुभ दीपावली
दिवाळी
तू
शाळा