आईच प्रेम...❓
आईच प्रेम...❓
आईच प्रेम पृथ्वी उन ही विशाल...
आकाशा ऊन ही उंच आसते,
आईच प्रेम चांदन्यांन ऊन ही जास्त...
सागराऊन ही खोल आसते,!१!
आईच प्रेम चंदनांऊन ही सुगंदित...
अमृताऊन ही गोड आसते,
आईच प्रेम फुलांनऊन ही सुंदर...
इंद्रधनुष्याऊन ही रंगीन आसते,!!२
आईच प्रेम सुर्याऊन ही तेजस्वी...
चंद्राऊन ही शितल आसते,
आईच प्रेम क्षितिजाऊन ही कनखर...
मखमल्लऊन ही महु आसते,!!!३
रंग, रूप , वेश्य, भाषा,
आई समवेत हे काहिच नसते,
आईच प्रेम हे प्रेमच आसते,!!!!४
म्हनुण तर कवी पृथ्वीराज पुन्हा सांगे जगास...
आज ही स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारीच आसते.!!!!!५
