आई
आई
1 min
189
देवाच ग रुप तुझं
आभाळागत माया
स्वर्ग तुझ्या चरणाशी
तू सुखाची ग छाया.....
दुःख घेऊन ओंजळीत
हसली तू ग गाली
तुझ्या या प्रेमामुळे
सुंदर फुलली ग लाली....
आशिर्वाद ठेव देवा
आनंदी राहील माझी आई
तूच आहे आयुष्य माझं
प्रेमाची फुलू दे वनराई.....
