आई
आई
1 min
274
रात्रीच्या काळोख्यात
दिसते मला आई
खरचं सागंते भाऊ मला
नाही लग्नाची घाई......
आईच्या त्या प्रेमाने
फुलले माझे जिवन
हातात द्या कलम माझ्या
फुलु दया नंव जिवन.......
हातात असेल कलम माझ्या
घडविन मी नवलाई
खरचं सागंते भाऊ मला
नाही लग्नाची घाई........
