Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pallavi Udhoji

Others

3  

Pallavi Udhoji

Others

आई

आई

1 min
235

आई, तुझी मी निरागस लेक ग

मायाळू स्पर्श तुझा ग

आई कशी विसरू तुला ग

आई तुझ्याविना मी पोरकी ग

काय होत ग कधी कधी खूप भूक लागते

जेवायला मिळत ग नाही मिळत ती

तुझ्या हातची चव ग

जोडली मी नाती ह्या जगात ग

कुणावर प्रेम केले कुणाशी मैत्री केली

नात्याना सांभाळताना कुणी आपली झाली

तर कुणी परकी झाली

सगळे असूनही मला एकट वाटतं ग

आई आठवण तुझी येते ग

आई मी तुझी निरागस लेक ग

आई तुझ्याविना मी पोरकी ग

Rate this content
Log in