आई
आई
1 min
179
आई ही आई असते
आई ही मैत्रीण असते
ती मनातले ओळखते
ती माया देते
ती गुण, यश देते
प्रेम देते, चेतना देते
ती शिकवण, अनुभव देते
ती अस्तित्व, ओळख देते
संकटे घालवते, सक्षम बनविते
मुलांना घडवते, शक्ति देते
म्हणुनच आई ही आई असते
आपल्या मुलांचे ती सर्वस्व असते.
