आदिवासी...
आदिवासी...
1 min
277
राहणीमान साधारण आहो आमुचे
जरी असले संसार फाटके तुटके
आरोग्याचा राखतो आम्ही राणा
कष्टाचे खातो कमवून रे प्राणा