STORYMIRROR

VINAYAK PATIL

Others

3  

VINAYAK PATIL

Others

आदिवासी

आदिवासी

1 min
247

आदिवासी हे इथले 

राही डोंगरी भागात 

कष्ट करीतो अमाप 

सदा राहतो कामात ||१|| 


वृक्षांची साले पांघरू 

कंदमुळे असे खाया 

झरण्याचे पाणी पितो 

आनंदातुनी जगाया ||२|| 


संस्कृतीचे मूळ जपे 

पारंपारिक पोशाख 

सणवार करी सारे 

लेवू साजरा पोशाख ||३|| 


आम्हा असे अभिमान 

नित्य या परंपरेचा 

जगण्या वारसा घेऊ 

मान ठेवू संस्कृतीचा ||४|| 



Rate this content
Log in