STORYMIRROR

Pallavi Udhoji

Others

4  

Pallavi Udhoji

Others

आडोसा

आडोसा

1 min
425

आडोसा शोधते पण सापडत नाही

रोमारोमात धडधडी पुन्हा भरली ही नात्याची

गट्टी जमली माझी या मुक नात्याशी

किनारा मिळतो पण सांजवत नाही


Rate this content
Log in