STORYMIRROR

Varsha Shidore

Others

4  

Varsha Shidore

Others

आभूषण...

आभूषण...

1 min
360

वंशाचा दिवा घराण्याचा म्हणुनी

मुलाच्या जन्माचं किती ना भूषण...

हव्यासापोटी मुलीच्या उठताना अस्ति

शेवटी उरतं अब्रूचं फक्त आभूषण...


Rate this content
Log in