आभाळ नयनी
आभाळ नयनी
1 min
2.9K
येता धुके बघ हे नयनी
दाटून हे आभाळ नयनी
जवळी असून सारे
आपुले असे ना कोणी
येता धुके बघ हे नयनी
दाटून हे आभाळ नयनी
जवळी असून सारे
आपुले असे ना कोणी