STORYMIRROR

manasvi poyamkar

Others

4  

manasvi poyamkar

Others

अ आ इ ची थोरवी....

अ आ इ ची थोरवी....

1 min
426

स्वर आईचा शिकविला मज

त्या मायबोलीचे गन गाऊ कसे

संसाराची शिदोरी अन पुण्याईचा गोडवा दाटतो

थोरवी तिची अ आ इ त असे....


स्वराज्यचे धडे शिकविते

शंभू अन शिवराज घडवीते

स्वराज्याचे मग तोरण उभारिले

थोरवी तिची अ आ इ त असे.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन