Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Umakant Kale

Others

2  

Umakant Kale

Others

२६/११

२६/११

1 min
399


आठवून आज पुन्हा

शहारे ते अंगी आले...

एक एक शहिद रे

मला दिसून ते आले..


विसरत चाललो रे

आम्ही.. आज वेळ काय ?

महाराष्ट्र माझा सारा

फसून दिसते हाय ?


अस्थिर राजकारण

सगळे हे व्यस्त आहे..

स्मृती दिन शहीदाचा

टि.व्हीवर कमी आहे..


रक्त ते येथे सांडले 

घरे ती आज दु:खी रे..

सांगे रात्र ती कहाणी

मन माझे हे दु:खी रे..


शत शत मी नमन 

त्यांना रे आज करतो..

नाही विसरणार कधी

त्यांना वचन मी देतो...



Rate this content
Log in