सारे वर्णिती आईची वेडी माया तरी बाप असे कुटुंबाचा पाया
आईचे प्रेम
आईच्या हाताची चव
नकोस माये करूस चिंता दिन सुखाचे येतील ग पांग तुझे तर फेडीन मीही हेही दिवस जातील ग
मिळाला निवांत वेळ आज मायलेकराला शेकोटीच्या ऊबेपुढे भावे मायेची ऊब लेकराला...
कोणासाठी सांग आता झिजवू काया...? दिसल्या जरी ढीगभर जगात आया....!