Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

SHUBHAM GHUDE

Others

4.6  

SHUBHAM GHUDE

Others

आई

आई

1 min
212

आत्मा ईश्वराच मिलन, तो हा आईचा देह ,

तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया.

देव वेडावला त्या आईसाठी, जन्मासी आला पृथ्वीवरी,

तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया.

स्वर्ग सुखाच मोलं नाही, तिच्या मातृत्वा पुढे ,

तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया.

स्वामी तिन्ही जगाचा , आई विना भिकारी ,

तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया.

विष अमृत होतं ती संजीवनी म्हणजे आई ,

तुझं केव्हा कळेल वेड्या, त्या माऊलीची माया.

Rate this content
Log in