STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

आवडते

आवडते

1 min
294

पाहिलं शहर मी पाहिलं शहर 

दूराव्याचा जीवनात माझ्या कहर

लहानपणीची आठवण का सतावते....


शहरात मायेची आठवण घडविते

मला आईच्या हातची भाकर आवडते.....


जगात सारी नाती आहेत कुरूप 

माझी आई आहे देवाचं निर्मळ रूप 

मला क्षणांत आईची माया जाणवते....


Rate this content
Log in