मी खरा कोण आहे?
जगण्याचा काय अर्थ कोण कुणाचं सारं व्यर्थ मनात इतकं दुखतं खोल
तेवढाच काळोखही अंधाऱ्या खोलीतला.. रुतत आत खोलवर प्रत्येक स्पंदनाला..
मी जास्त खोलात शिरत नाही.
आई तू वृक्ष मी आहे तूझं पान देवाआधी करतो आई तुझा सन्मान
एक पाऊस असाही...... रिमझिम धारांनी बरसणारा