STORYMIRROR

Pratik Dhawalikar

Others

1  

Pratik Dhawalikar

Others

खोल

खोल

1 min
2.7K


किती "खोल" अंधार दाटून यावा?

चांदण्यांचा किनारा "असा" दूर व्हावा?

जरा,

आस होती आता,

जीवनाची,

झणी या क्षणी,

किंतु भास तो नसावा?

किती? किर्रर्रर आहे मनाच्या तळाशी,

तनातही, मी निमित्त मात्र आहे,

किती गूढ आहे,

अनंता तुझे रूप,

तुझ्या प्रवासी,

मी खरा कोण आहे?


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

More marathi poem from Pratik Dhawalikar