None
लाल तांबडा रंग लागला, रवी गेला तव अस्ताला..! लाल तांबडा रंग लागला, रवी गेला तव अस्ताला..!
थकलेल्या जीवाला मी आधार देईन सावलीचा थकलेल्या जीवाला मी आधार देईन सावलीचा
माय-बाप लेकराचे, असती गुरू च पहिले..!! माय-बाप लेकराचे, असती गुरू च पहिले..!!
पाही आकाशातल्या शुभ्र वर्णी मेंढरांकडे, शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे टाकली आहे शेतात पसरून ... पाही आकाशातल्या शुभ्र वर्णी मेंढरांकडे, शेतकरी आतुरतेने बघतो आहे मेघांकडे टा...
वादळ,वारा पावसाचा,सामना मी करीत, चिंब भिजावे त्या कोसळत्या सरीत!! वादळ,वारा पावसाचा,सामना मी करीत, चिंब भिजावे त्या कोसळत्या सरीत!!