मी एक कवी✍️ आहे व महाराष्ट्रlतील एका लहानशा खेड्यातून मी आलेलो आहे. सर्वांना माझा प्रेमपुर्ण नमस्कार...🙏🙏🙏
पेरा तुम्ही बीज तवा, ठेवाल जेव्हा ध्यास नवा हो पेरा तुम्ही बीज तवा, ठेवाल जेव्हा ध्यास नवा हो
कवितेची रचना चांगली झाली आहे कवितेची रचना चांगली झाली आहे
तुम्ही त्याला रे सांभाळा, मन आहे हा हळवा तुम्ही त्याला रे सांभाळा, मन आहे हा हळवा
करतो तुम्हावर प्रेम आम्ही, काय हवे ते आम्हा सांगा करतो तुम्हावर प्रेम आम्ही, काय हवे ते आम्हा सांगा
मंद स्मित, हास्य करते, मला बघून मला बघून मंद स्मित, हास्य करते, मला बघून मला बघून
हो कोरोना आजार, होईल चुटकीसरशी हद्दपार हो कोरोना आजार, होईल चुटकीसरशी हद्दपार