उन्हाळा
उन्हाळा
1 min
219
आला उन्हाळा
केला कबाळा
करताहे अंगा अंगाची लाही
फोडत आहे घामाच्या धारा
सहन होत नाही रे
या सूर्याचा पारा
घराबाहेर पडण्याची वाटे
आता आम्हा भीती
रस्त्यावर भटकलो तरी
नको जाऊ असे आवाज किती
या उन्हाळ्यात आला
कोरोनाचा सावट
लोक मरतात
लशीची वाट पाहत
खुप घाबरले आहेत
लोक कोरोना पाही
त्यांना कळत नाही
आता करावं काही
मानसिकता बदलविली तर
होईल फायदा फार
हा कोरोना आजार
चुटकीसरशी होईल हद्दपार
