व्यवसाय.आप्पा वडेवाले कायनेटिक चौक अहमदनगर
प्रेमाच्या वाटेवर कधी आली, नकळत कधी भावली, मला कळलंच नाही... प्रेमाच्या वाटेवर कधी आली, नकळत कधी भावली, मला कळलंच नाही...
तू दिलेल्या जखमांवर मुलामा चढवला होता तेव्हा काळजात एक नवा कवी घडवला होता तू दिलेल्या जखमांवर मुलामा चढवला होता तेव्हा काळजात एक नवा कवी घडवला होता
वाढवून प्रेमातल्या दुराव्याला मी नाही गं तूच मोठं केलंस आपल्यातल्या आपलेपणाला नकळत तू आता दूर लो... वाढवून प्रेमातल्या दुराव्याला मी नाही गं तूच मोठं केलंस आपल्यातल्या आपलेपणाला...
याच लोकांना आता उपाशी मारायचं आहे पण तू ही एक आई आहेस पोट भरणारी याच लोकांना आता उपाशी मारायचं आहे पण तू ही एक आई आहेस पोट भरणारी
तू गावकुसाचं गाणं मी वाहतं पाणी गं तुला पाहतो रोज मी Dp मध्ये वेड्यावानी गं तुझी आसवे माझ्या ... तू गावकुसाचं गाणं मी वाहतं पाणी गं तुला पाहतो रोज मी Dp मध्ये वेड्यावानी गं ...
नेहमी तुझ्या स्वप्नांची माझ्या कवितेला साद नेहमी तुझ्या स्वप्नांची माझ्या कवितेला साद
तू जवळ असलीस की शब्दांची शाळा भरते तू जवळ असलीस की शब्दांची शाळा भरते
माझ्या थडग्यावर येऊन तरी उत्तर देशील तू माझ्या थडग्यावर येऊन तरी उत्तर देशील तू
आत्मा अनंतात विलीन झाला, पुन्हा एक प्रेमी प्रेमाल मलिन झाला आत्मा अनंतात विलीन झाला, पुन्हा एक प्रेमी प्रेमाल मलिन झाला
पुन्हा एकदा तिथं आयुष्य शून्य झालं होतं पुन्हा एकदा तिथं आयुष्य शून्य झालं होतं