तुझ्या वेदना अनुभवल्या असत्या तर तुझ्यावर आलेलं संकट लपेटून घेतलं असतं तुझ्या वेणीचा गुलाब झालो नाही कधी तरी अलवार तुझ्या श्वासांच गणित सोडलं असतं ✍🏻कवी.अमोल शिंदे पाटील मो.९६३७०४०९००. अहमदनगर
पावसा थांबव खेळ देह नाशवंत झाला घेऊदे मोकळा श्वास आता मागणे देवाला खूप पीडा दिलीस तू काढ पाण्याचा पहारा दे आधार जरासा संसार झाला देव्हारा देव ठेवला नाही तू पुजायला मंदिरात महाराष्ट्राचे जवान त्यांचे घर उदरात कवी.अमोल शिंदे पाटील मो.९६३७०४०९००.अ
रिमझिम पावसाची सर ही अगदी तुझ्या सारखीच आहे मनात नसतांना ही मला न विचारता स्पर्श करून जाते अन मी वेडा तूच आहेस म्हणून स्वीकार करतो कवी.अमोल शिंदे पाटील मो.९६३७०४०९००.अहमदनगर