AkshRahi world विजयसुत
Literary Captain
11
Posts
0
Followers
0
Following
मी आहे अगम्य..
आहे मी कधीही न संपणारा
त्या विधात्याचाच अंश..
माझ्याच हातांच्या मुठीमध्ये
सामावलं आहे सारं ब्रह्मांड..
मी पुरुष - मी स्त्री.,यापलीकडे जाऊन
आहे मी ते नवचैतन्य
या संपूर्ण विश्वाला उजळून टाकणारं..
आहे मी सेवक.,
या भारत भूमिचा..
या समाजाचा..
अनाथांचा.. दीनदुबळ्यांचा..
मीच... Read more
मी आहे अगम्य..
आहे मी कधीही न संपणारा
त्या विधात्याचाच अंश..
माझ्याच हातांच्या मुठीमध्ये
सामावलं आहे सारं ब्रह्मांड..
मी पुरुष - मी स्त्री.,यापलीकडे जाऊन
आहे मी ते नवचैतन्य
या संपूर्ण विश्वाला उजळून टाकणारं..
आहे मी सेवक.,
या भारत भूमिचा..
या समाजाचा..
अनाथांचा.. दीनदुबळ्यांचा..
मीच आहे तो कर्णपिता.,
मीच आहे तो चंद्र.,
मीच आहे त्या तारकांचा
लख्ख प्रकाश.,
मीच आहे अक्षय...
अक्षय आहे माझं अस्तित्व...
© विजयसुत
• मराठी तसेच हिंदी कवितांचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल ला एकदा अवश्य भेट द्या.. चॅनलचे नाव आहे 👉"AkshRahi World" Read less
Share with friends