कुछ नज्म कुछ कविताएं कुछ शेर अर्ज करता हूँ, अल्फाजो के जादूगरी से दिलों के मर्ज भरता हूँ
कुणाला म्हणावे अता आपले हो, इथे आपल्यांनीच आघात केले! कुणाला म्हणावे अता आपले हो, इथे आपल्यांनीच आघात केले!
नको जुनी बात आता नवी सुरुवात आता नको जुनी बात आता नवी सुरुवात आता
व्यर्थचा आधार घेता का मना दुखवून घेऊ, सोबतीला फक्त माझ्या राहला एकांत माझा! व्यर्थचा आधार घेता का मना दुखवून घेऊ, सोबतीला फक्त माझ्या राहला एकांत माझा!
कर भले अन दे लुटा पण आवडीचे घडत नाही कर भले अन दे लुटा पण आवडीचे घडत नाही
उत्तम काव्य रचना उत्तम काव्य रचना
सांत्वनेने भाळतो नुसता शशी हा, घात स्वप्नांचा जरी हमखास व्हावा सांत्वनेने भाळतो नुसता शशी हा, घात स्वप्नांचा जरी हमखास व्हावा
जिंकून दाखवाया आयुष्य घे पणाला जिंकून दाखवाया आयुष्य घे पणाला
तोडून बांध सारे कर वाट मोकळी तू खेचून घे जरासा जवळीक सागराला तोडून बांध सारे कर वाट मोकळी तू खेचून घे जरासा जवळीक सागराला
बेकार भेटला हा एकांत लेकरांना, बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही बेकार भेटला हा एकांत लेकरांना, बिनधास्त खेळण्याला तो भाव आज नाही
तरीही निर्माण होणार तोच प्रश्न, की लिहावं मनाचं की राहू द्यावं तरीही निर्माण होणार तोच प्रश्न, की लिहावं मनाचं की राहू द्यावं