नमस्कार वाचक मित्रांनो ,
एक आवड म्हणून कथा लिहीत आहे. ह्या आधी प्रतिलिपी वर लिहीत होतो. 4700 / फॉलोवर आणी जवळपास 97/98 कथा (भागासहित ) त्यामुळे लिहण्याचा अनुभव आहे असे म्हणायला हरकत नाही... स्वतः बद्दल सांगायचं तर मी हसरा , विनोदी , गप्पिष्ट पण कधी कधी आपल्या विचारत बुडून जाणारा आहे.. ह्या... Read more
नमस्कार वाचक मित्रांनो ,
एक आवड म्हणून कथा लिहीत आहे. ह्या आधी प्रतिलिपी वर लिहीत होतो. 4700 / फॉलोवर आणी जवळपास 97/98 कथा (भागासहित ) त्यामुळे लिहण्याचा अनुभव आहे असे म्हणायला हरकत नाही... स्वतः बद्दल सांगायचं तर मी हसरा , विनोदी , गप्पिष्ट पण कधी कधी आपल्या विचारत बुडून जाणारा आहे.. ह्या विचारातूनच कथा आकार घेत असते असे माझे मत आहे... Read less