परिचय व कार्य
नाव :-युवराज गोवर्धन जगताप
जन्मस्थळ :- कुर्डुवाडी ता:- माढा
जन्म दिनांक :-२५/०२/१९७६
मूळ गाव :- काटेगाव ता:- बार्शी जिल्हा :- सोलापूर
सध्याचा पत्ता :- ९२१/०१/०६ प्लॉट नं :- १२
वायकुळे प्लॉट उपळाई रोड
दत्त प्राथमिक विद्यामंदिर च्या... Read more
परिचय व कार्य
नाव :-युवराज गोवर्धन जगताप
जन्मस्थळ :- कुर्डुवाडी ता:- माढा
जन्म दिनांक :-२५/०२/१९७६
मूळ गाव :- काटेगाव ता:- बार्शी जिल्हा :- सोलापूर
सध्याचा पत्ता :- ९२१/०१/०६ प्लॉट नं :- १२
वायकुळे प्लॉट उपळाई रोड
दत्त प्राथमिक विद्यामंदिर च्या पाठीमागे
बार्शी 413411
शिक्षण:- एस एस सी डी एड ,
बीए (राज्यशास्त्र) मुक्त विद्यापीठ नासिक
ई-मेल :- jagtap.yuva@gmail.com
कार्यस्थळ :- दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी
पद:- सह-शिक्षक
कार्यकाळ :- १९ वर्षे सेवा चालू (नोकरीची आरंभ दि:-०१/०७/१९९९)
छंद :- चारोळी,काव्य लेखन
पद :- १)जिल्हाध्यक्ष
काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर
२) जिल्हा निमंत्रक
महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती सोलापूर
कार्यक्रम आयोजन:-
१)राज्यस्तरीय काव्यसम्मेलन ( निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर दि : १५/०७/२०१८)
२) राज्यस्तरीय गझल कार्यशाळा (समाजकल्याण सभागृह सोलापूर दि :-२२/०७/२०१८)
३) राज्यस्तरीय काव्यसम्मेलन सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा संयुक्त विद्यमाने (उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, बँक कॉलनी, उस्मानाबाद.) दि:-३१/०३/२०१९
सुत्रसंचलन
१) १९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दुसऱ्या दिवशी च्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन युवराज जगताप व हरी सूद
सोलापूर (दि:-१८ते२० मे २०१२)
२) राज्यस्तरीय काव्यसम्मेलन ( निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर दि : १५/०७/२०१८)
सूत्रसंचालन श्री.युवराज जगताप
आकाशवाणी प्रसारण
१)उस्मानाबाद १०१.३ एफ एम केंद्रावर युवावाणी कार्यक्रमात कार्यक्रम निर्मिती प्रमुख श्री.कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.श्रीकांत कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत व काव्यवाचन दि:- २९/०६/२०१२ च्या युवावाणी या खास कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली
प्रकाशन :-
१) दैनिक डहाणू मित्र पालघर ठाणे
२) दैनिक कटुसत्य सोलापूर
३) दैनिक दिव्य मराठी - किड्स कॉर्नर मध्ये औरंगाबाद, नासिक,बीड,उस्मानाबाद या ४ आवृत्ती मध्ये
"चल शाळेला चल रे बाळा"व "चिऊताई" या कविता प्रकाशित
४) कल्याण टाइम्स
५) सायबर क्राईम ( साप्ताहिक औरंगाबाद)
६)दैनिक संचार सोलापूर
७)दैनिक युवाछत्रपती लातूर
८)शब्द रसिक इ-मासिकात
९) story mirrior वर ऑनलाईन १०४ कन्टेन्ट live
वेगवेगळ्या विषयावर विविध कविता तसेच चारोळ्या प्रकाशित
१०) साप्ताहिक पालवी वैराग
११) मासिक चपराक पुणे
१२) साप्ताहिक मुखेड लोकसंकेत नांदेड
१३) दैनिक माणदेश नगरी
१४) दैनिक पुण्य नगरी अकोला व विदर्भ आवृत्या
१५) दैनिक पुण्य नगरी सोलापूर
१६) महाराष्ट्र माझा इ मासिक
१७)कवी कालिदास जयंती विशेषांक १६ वा औरंगाबाद
१८) दैनिक नवा काळ मुंबई
वरील दैनिकात, साप्ताहिकात,मासिकात,दिवाळी अंकात साहित्य प्रकाशित
प्रातिनिधिक कविता संग्रह:-
१)जाणिवा परिवर्तनाच्या (कविता - )
२)आसमंत काव्यप्रेमीचे
(कविता - )
३) अष्टक्षरी काव्यसंग्रह
(कविता - )
४)शिवारातील कविता (कविता - )
दिवाळी अंकात सहभाग
१)कुसुम साप्ताहिक दिवाळी अंक २००३ कविता
२)बार्शी जनता टाइम्स दिवाळी अंक २००८ कविता
३)काव्यप्रेमी दिवाळी अंक २०१८ कविता
४)शब्दरसिक दिवाळी अंक २०१८ कविता
५)व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक २०१८ कविता
६)शहर टाइम्स दिवाळी अंक २०१८ कविता
७)रान गंध ई दिवाळी अंक २०१८
बहुमान :-
१)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ,पुणे यांच्या सहयोगाने आयोजित १९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन,सोलापूर येथे सन्मानित (दि :-२०मे २०१२)
२)स्वातंत्र्य सेनानी धोंडीराम सोनवणे यांच्या पुण्यतिथी निमित्त व कवी राजेंद्र माळी दयानंद विद्यालय कवठा ता :-उमरगा जि:-उस्मानाबाद यांच्या ४६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत(१५मार्च२०१८) उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मान
'३) कल्याणकारी युवक क्रांतिकारक बहुउद्देशीय संस्था आयोजित साहित्य संमेलन अक्कलकोट दि:-१९/०२/२०१८ सन्मानचिन्ह देऊन सन्मान
४)अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व काव्यप्रेमी शिक्षक मंच लातूर आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव लातूर २०१८ सहभागाबद्दल तसेंच ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्या बद्दल सन्मान दि:-३०/०५/२०१८
५) रानफुल साहित्य समूह आयोजित गडकाव्यांजली कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यात 'निमंत्रित कवी म्हणून सन्मान (दि:-१७/०६/२०१८)
६)सन २०१७-१८ मध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित
शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धेत -स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल आप्पासाहेब खोत(ज्येष्ठ साहित्यिक ) यांचे हस्ते सन्मानित (दि:-०१/०८/२०१८)
७)नवरत्न साहित्य परिषद रांझणी आयोजित राज्यस्तरीय काव्यसम्मेलन समाज कल्याण सभागृह सोलापूर येथे मा.प्रशांत वाघ यांचे हस्ते सन्मान (दि:-१६/०९/२०१८)
८)माढा येथे झालेल्या विद्रोही काव्यसम्मेलनात मा. श्री. धनाजी साठे (माजी आमदार) यांचे हस्ते सन्मान (दि:-१०/२०/२०१८)
९)वांगी (बुद्रुक) ता :-भूम येथे शशिकला ताई गुंजाळ यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी सन्मान (दि:-१४/१०/२०१८)
१०)साथी नाट्य कला मंच व अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २प्रथम क्रमांक,१ तृतीय क्रमांक,२उत्तेजनार्थ क्रमांक मिळवल्याबद्दल मराठा समाज हॉल कल्याण मुंबई येथे सन्मान (दि:-२८/१०/२०१८)
११) समाज कल्याण सभागृह सोलापूर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अजीज नदाफ यांचे हस्ते सन्मान( दि:-०४/११/२०१८)
१२)काव्यप्रेमी शिक्षक मंच ५वा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव घाटंजी यवतमाळ येथे सौ.शिप्रा त्रिपाठी यांचे हस्ते सन्मान (दि:-११/११/२०१८)
१३)स्टुडिओ 9 डोंबिवली मुंबई येथे साहित्यिक श्री.विश्वास धुमाळ यांचे हस्ते सन्मान व दोन बाप विषयावरील कवितांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग(२३/११/२०१८)
१४) सावित्रीबाई फुले खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्या.बार्शी या संस्थेच्या वतीने कवी म्हणून मा.प्रशासन अधिकारी श्री.अनिल बनसोडे यांचे हस्ते सन्मान(दि:-२८/११/२०१८)
१५) हेल्प फौंडेशन च्या वतीने उमेद संस्था कुर्डूवाडी येथे निमंत्रित काव्यसम्मेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मान (दि:-०२/१२/२०१८)
१६) जनसेवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.संग्राम दादा जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा २०१८ पंढरपूर येथे सन्मान (दि:-१६/१२/२०१८)
१७)पंचायत समिती बार्शी शिक्षण विभाग शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धा बिटस्तर द्वितीय क्रमांक मिळ वल्याबद्दल सन्मान महाराष्ट्र विद्यालय बार्शी (दि:-२०/१२/२०१८)
१८)संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित यशवंतराव चव्हाण सभागृह,बार्शी (दि:-२२/१२/२०१८)
१९)नवरत्न साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य पाहिले राज्यस्तरीय काव्यसम्मेलन २०१८स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे मा.तहसिलदार(माढा) पडदुणे साहेबांच्या हस्ते सन्मानित (दि:-२५/१२/२०१८)
२०)काव्यस्पंदन बालविश्व समूह उत्कृष्ट परीक्षक (प्रकाशात तारे) सन्मानचिन्ह देऊन सन्मानित दि:-१३/०१/२०१९
२१)पंचायत समिती बार्शी शिक्षण विभाग शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धा तालुकास्तर तृतीय क्रमांक मिळ वल्याबद्दल सन्मान भगवान महावीर न.पा. शाळा क्र -१ बार्शी (दि:-१८/०१/२०१८)
२२) आद्यकवी मुकुंदराज काव्यसिंधू राज्यस्तरीय काव्य महोत्सव २०१९ विलासराव देशमुख सभागृह अंबेजोगाई येथे सन्मानित (दि:-२७/०१/२०१९)
२३)काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र राज्य आयोजित सहावा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव २०१९ नवापूर जिल्हा :- नंदुरबार जि. प.अध्यक्ष रजनीताई नाईक यांचे हस्ते राज्यस्तरीय काव्यप्रेमी काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित (दि:-०३/०२/२०१९)
२४) राज्यस्तरीय काव्यसम्मेलन प्रार्थना बालग्राम मोरवंची ता:- द. सोलापूर प्रा.श्री.विशाल गरड यांचे हस्ते सन्मानित (दि:-१०/०२/२०१९)
२५)
पुरस्कार :-
१)सन २०१५ -१६ गुणवंत शिक्षक पुरस्कार
( महाराष्ट्र राज्य खाजगी प्रा.शि.से.समिती)
२) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार
सन २०१८ (संभाजी ब्रिगेड बार्शी )
३) राज्यस्तरीय काव्यप्रेमी काव्यरत्न पुरस्कार सन २०१९ (काव्यप्रेमी मंच रजिस्टर संस्था)
४)काव्यस्पंदन संस्था - महाराष्ट्र भूषण नवरत्न पुरस्कार २०१९
मार्गदर्शन
१) माध्यमिक विद्यालय श्रीपतपिंपरी
ता :- बार्शी इयत्ता १० वी निरोप समारंभ प्रमुख पाहुणे,प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण व विध्यार्थी मार्गदर्शन
२) दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी इयत्ता १० वी निरोप समारंभ प्रमुख पाहुणे,प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण व विध्यार्थी मार्गदर्शन
३) कृषी महाविद्यालय वडाळा (सोलापूर) येथे महाकवी कालिदास यांच्या जयंती निमित्त काव्यसम्मेलनास प्रमुख कवी म्हणून निमंत्रित दि:-०३/०७/२०१९
सामाजिक बांधिलकी
१)आर्थिक स्थिती चांगली नसणाऱ्या पाल्यांची विविध स्पर्धा स्पर्धेची फी भरण्यासाठी वारंवार मदत
२)सामाजिक बांधीलकीतून आतापर्यंत १९ वेळा रक्तदान ( मुलांचे वाढदिवस,स्वतः चा वाढदिवस,पत्नी चा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस हे दिवस सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करून साजरे)
सदस्य /सभासद
१)महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती
२) काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर
३)कल्याण टाइम्स
४) कवी कालिदास मंडळ, बार्शी Read less