Quotes New

Audio

Forum

Read

Contests


Write

Sign in
Wohoo!,
Dear user,yuvaraj jagtap   AUTHOR OF THE YEAR 2018 - NOMINEE

परिचय व कार्य नाव :-युवराज गोवर्धन जगताप जन्मस्थळ :- कुर्डुवाडी ता:- माढा जन्म दिनांक :-२५/०२/१९७६ मूळ गाव :- काटेगाव ता:- बार्शी जिल्हा :- सोलापूर सध्याचा पत्ता :- ९२१/०१/०६ प्लॉट नं :- १२ वायकुळे प्लॉट उपळाई रोड दत्त प्राथमिक विद्यामंदिर च्या पाठीमागे बार्शी 413411 शिक्षण:- एस एस सी डी एड , बीए (राज्यशास्त्र) मुक्त विद्यापीठ नासिक ई-मेल :- jagtap.yuva@gmail.com कार्यस्थळ :- दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी पद:- सह-शिक्षक कार्यकाळ :- १९ वर्षे सेवा चालू (नोकरीची आरंभ दि:-०१/०७/१९९९) छंद :- चारोळी,काव्य लेखन पद :- १)जिल्हाध्यक्ष काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर २) जिल्हा निमंत्रक महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती सोलापूर कार्यक्रम आयोजन:- १)राज्यस्तरीय काव्यसम्मेलन ( निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर दि : १५/०७/२०१८) २) राज्यस्तरीय गझल कार्यशाळा (समाजकल्याण सभागृह सोलापूर दि :-२२/०७/२०१८) ३) राज्यस्तरीय काव्यसम्मेलन सोलापूर व उस्मानाबाद जिल्हा संयुक्त विद्यमाने (उस्मानाबाद जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, बँक कॉलनी, उस्मानाबाद.) दि:-३१/०३/२०१९ सुत्रसंचलन १) १९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन दुसऱ्या दिवशी च्या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन युवराज जगताप व हरी सूद सोलापूर (दि:-१८ते२० मे २०१२) २) राज्यस्तरीय काव्यसम्मेलन ( निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर दि : १५/०७/२०१८) सूत्रसंचालन श्री.युवराज जगताप आकाशवाणी प्रसारण १)उस्मानाबाद १०१.३ एफ एम केंद्रावर युवावाणी कार्यक्रमात कार्यक्रम निर्मिती प्रमुख श्री.कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.श्रीकांत कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत व काव्यवाचन दि:- २९/०६/२०१२ च्या युवावाणी या खास कार्यक्रमात प्रसारित करण्यात आली प्रकाशन :- १) दैनिक डहाणू मित्र पालघर ठाणे २) दैनिक कटुसत्य सोलापूर ३) दैनिक दिव्य मराठी - किड्स कॉर्नर मध्ये औरंगाबाद, नासिक,बीड,उस्मानाबाद या ४ आवृत्ती मध्ये "चल शाळेला चल रे बाळा"व "चिऊताई" या कविता प्रकाशित ४) कल्याण टाइम्स ५) सायबर क्राईम ( साप्ताहिक औरंगाबाद) ६)दैनिक संचार सोलापूर ७)दैनिक युवाछत्रपती लातूर ८)शब्द रसिक इ-मासिकात ९) story mirrior वर ऑनलाईन १०४ कन्टेन्ट live वेगवेगळ्या विषयावर विविध कविता तसेच चारोळ्या प्रकाशित १०) साप्ताहिक पालवी वैराग ११) मासिक चपराक पुणे १२) साप्ताहिक मुखेड लोकसंकेत नांदेड १३) दैनिक माणदेश नगरी १४) दैनिक पुण्य नगरी अकोला व विदर्भ आवृत्या १५) दैनिक पुण्य नगरी सोलापूर १६) महाराष्ट्र माझा इ मासिक १७)कवी कालिदास जयंती विशेषांक १६ वा औरंगाबाद १८) दैनिक नवा काळ मुंबई वरील दैनिकात, साप्ताहिकात,मासिकात,दिवाळी अंकात साहित्य प्रकाशित प्रातिनिधिक कविता संग्रह:- १)जाणिवा परिवर्तनाच्या (कविता - ) २)आसमंत काव्यप्रेमीचे (कविता - ) ३) अष्टक्षरी काव्यसंग्रह (कविता - ) ४)शिवारातील कविता (कविता - ) दिवाळी अंकात सहभाग १)कुसुम साप्ताहिक दिवाळी अंक २००३ कविता २)बार्शी जनता टाइम्स दिवाळी अंक २००८ कविता ३)काव्यप्रेमी दिवाळी अंक २०१८ कविता ४)शब्दरसिक दिवाळी अंक २०१८ कविता ५)व्यक्तिमत्व विकास दिवाळी अंक २०१८ कविता ६)शहर टाइम्स दिवाळी अंक २०१८ कविता ७)रान गंध ई दिवाळी अंक २०१८ बहुमान :- १)अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ,पुणे यांच्या सहयोगाने आयोजित १९ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन,सोलापूर येथे सन्मानित (दि :-२०मे २०१२) २)स्वातंत्र्य सेनानी धोंडीराम सोनवणे यांच्या पुण्यतिथी निमित्त व कवी राजेंद्र माळी दयानंद विद्यालय कवठा ता :-उमरगा जि:-उस्मानाबाद यांच्या ४६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत(१५मार्च२०१८) उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्याबद्दल सन्मान '३) कल्याणकारी युवक क्रांतिकारक बहुउद्देशीय संस्था आयोजित साहित्य संमेलन अक्कलकोट दि:-१९/०२/२०१८ सन्मानचिन्ह देऊन सन्मान ४)अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व काव्यप्रेमी शिक्षक मंच लातूर आयोजित राज्यस्तरीय काव्यमहोत्सव लातूर २०१८ सहभागाबद्दल तसेंच ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक मिळाल्या बद्दल सन्मान दि:-३०/०५/२०१८ ५) रानफुल साहित्य समूह आयोजित गडकाव्यांजली कविता संग्रह प्रकाशन सोहळ्यात 'निमंत्रित कवी म्हणून सन्मान (दि:-१७/०६/२०१८) ६)सन २०१७-१८ मध्ये पंचायत समिती शिक्षण विभाग आयोजित शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धेत -स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल आप्पासाहेब खोत(ज्येष्ठ साहित्यिक ) यांचे हस्ते सन्मानित (दि:-०१/०८/२०१८) ७)नवरत्न साहित्य परिषद रांझणी आयोजित राज्यस्तरीय काव्यसम्मेलन समाज कल्याण सभागृह सोलापूर येथे मा.प्रशांत वाघ यांचे हस्ते सन्मान (दि:-१६/०९/२०१८) ८)माढा येथे झालेल्या विद्रोही काव्यसम्मेलनात मा. श्री. धनाजी साठे (माजी आमदार) यांचे हस्ते सन्मान (दि:-१०/२०/२०१८) ९)वांगी (बुद्रुक) ता :-भूम येथे शशिकला ताई गुंजाळ यांच्या काव्यसंग्रह प्रकाशन प्रसंगी सन्मान (दि:-१४/१०/२०१८) १०)साथी नाट्य कला मंच व अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला मंच यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत २प्रथम क्रमांक,१ तृतीय क्रमांक,२उत्तेजनार्थ क्रमांक मिळवल्याबद्दल मराठा समाज हॉल कल्याण मुंबई येथे सन्मान (दि:-२८/१०/२०१८) ११) समाज कल्याण सभागृह सोलापूर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.अजीज नदाफ यांचे हस्ते सन्मान( दि:-०४/११/२०१८) १२)काव्यप्रेमी शिक्षक मंच ५वा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव घाटंजी यवतमाळ येथे सौ.शिप्रा त्रिपाठी यांचे हस्ते सन्मान (दि:-११/११/२०१८) १३)स्टुडिओ 9 डोंबिवली मुंबई येथे साहित्यिक श्री.विश्वास धुमाळ यांचे हस्ते सन्मान व दोन बाप विषयावरील कवितांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग(२३/११/२०१८) १४) सावित्रीबाई फुले खाजगी प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्या.बार्शी या संस्थेच्या वतीने कवी म्हणून मा.प्रशासन अधिकारी श्री.अनिल बनसोडे यांचे हस्ते सन्मान(दि:-२८/११/२०१८) १५) हेल्प फौंडेशन च्या वतीने उमेद संस्था कुर्डूवाडी येथे निमंत्रित काव्यसम्मेलनात निमंत्रित कवी म्हणून सन्मान (दि:-०२/१२/२०१८) १६) जनसेवा संघटना जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.संग्राम दादा जाधव यांच्या वाढदिवसा निमित्त राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा २०१८ पंढरपूर येथे सन्मान (दि:-१६/१२/२०१८) १७)पंचायत समिती बार्शी शिक्षण विभाग शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धा बिटस्तर द्वितीय क्रमांक मिळ वल्याबद्दल सन्मान महाराष्ट्र विद्यालय बार्शी (दि:-२०/१२/२०१८) १८)संभाजी ब्रिगेड च्या वतीने राष्ट्रपिता महात्मा फुले स्मृतिदिन निमित्त गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित यशवंतराव चव्हाण सभागृह,बार्शी (दि:-२२/१२/२०१८) १९)नवरत्न साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य पाहिले राज्यस्तरीय काव्यसम्मेलन २०१८स्वेरी कॉलेज पंढरपूर येथे मा.तहसिलदार(माढा) पडदुणे साहेबांच्या हस्ते सन्मानित (दि:-२५/१२/२०१८) २०)काव्यस्पंदन बालविश्व समूह उत्कृष्ट परीक्षक (प्रकाशात तारे) सन्मानचिन्ह देऊन सन्मानित दि:-१३/०१/२०१९ २१)पंचायत समिती बार्शी शिक्षण विभाग शिक्षक व्यक्तिमत्व स्पर्धा तालुकास्तर तृतीय क्रमांक मिळ वल्याबद्दल सन्मान भगवान महावीर न.पा. शाळा क्र -१ बार्शी (दि:-१८/०१/२०१८) २२) आद्यकवी मुकुंदराज काव्यसिंधू राज्यस्तरीय काव्य महोत्सव २०१९ विलासराव देशमुख सभागृह अंबेजोगाई येथे सन्मानित (दि:-२७/०१/२०१९) २३)काव्यप्रेमी शिक्षक मंच महाराष्ट्र राज्य आयोजित सहावा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव २०१९ नवापूर जिल्हा :- नंदुरबार जि. प.अध्यक्ष रजनीताई नाईक यांचे हस्ते राज्यस्तरीय काव्यप्रेमी काव्यरत्न पुरस्काराने सन्मानित (दि:-०३/०२/२०१९) २४) राज्यस्तरीय काव्यसम्मेलन प्रार्थना बालग्राम मोरवंची ता:- द. सोलापूर प्रा.श्री.विशाल गरड यांचे हस्ते सन्मानित (दि:-१०/०२/२०१९) २५) पुरस्कार :- १)सन २०१५ -१६ गुणवंत शिक्षक पुरस्कार ( महाराष्ट्र राज्य खाजगी प्रा.शि.से.समिती) २) राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार सन २०१८ (संभाजी ब्रिगेड बार्शी ) ३) राज्यस्तरीय काव्यप्रेमी काव्यरत्न पुरस्कार सन २०१९ (काव्यप्रेमी मंच रजिस्टर संस्था) ४)काव्यस्पंदन संस्था - महाराष्ट्र भूषण नवरत्न पुरस्कार २०१९ मार्गदर्शन १) माध्यमिक विद्यालय श्रीपतपिंपरी ता :- बार्शी इयत्ता १० वी निरोप समारंभ प्रमुख पाहुणे,प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण व विध्यार्थी मार्गदर्शन २) दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी इयत्ता १० वी निरोप समारंभ प्रमुख पाहुणे,प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रण व विध्यार्थी मार्गदर्शन ३) कृषी महाविद्यालय वडाळा (सोलापूर) येथे महाकवी कालिदास यांच्या जयंती निमित्त काव्यसम्मेलनास प्रमुख कवी म्हणून निमंत्रित दि:-०३/०७/२०१९ सामाजिक बांधिलकी १)आर्थिक स्थिती चांगली नसणाऱ्या पाल्यांची विविध स्पर्धा स्पर्धेची फी भरण्यासाठी वारंवार मदत २)सामाजिक बांधीलकीतून आतापर्यंत १९ वेळा रक्तदान ( मुलांचे वाढदिवस,स्वतः चा वाढदिवस,पत्नी चा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस हे दिवस सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान करून साजरे) सदस्य /सभासद १)महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती २) काव्यप्रेमी शिक्षक मंच सोलापूर ३)कल्याण टाइम्स ४) कवी कालिदास मंडळ, बार्शी read more

  Literary Brigadier

आम्ही वारकरी

Others

माऊली रिंगण।पंढरी दर्शन।।

1    375 35

मी एक नारी

Tragedy

नारी म्हणूनच जन्म घेईन

1    165 4

रक्षा बंधन (हायकू रचना)

Others

भाऊरायाची स्वारी चैतन्य दारी

1    395 28

वृक्षारोपण

Others

गुणी औषधी, तरू माऊली

1    305 39

गंध मातीचा (हायकू रचना

Others

रानी सुवास घुमे अत्तरा परी

1    213 52

नको पावसा रुसू

Others

थेंब थेंब पाण्याचा जपून वापर करीन

1    170 11

कळी(हायकू रचना)

Others

गुच्छ पाकळ्या बांधुनी एक मोळी

1    385 38

नागपंचमी (हायकू)

Others

सरे आषाढ आला श्रावण मास

1    404 49

दुष्काळ

Tragedy

नदी ही आटली । बाग ही पेटली।।

1    269 38

महापूर (अभंग)

Tragedy

पुराचा थैमान । दाटले काहूर ।

1    204 44

कन्यादान

Others

स्वतःचा तो अंश दुजा हाती देता ....

1    370 51

महापूर

Others

वेग पाण्यास इतका सारे क्षणात रे नेई

1    124 3

महापूर

Tragedy

वेग पाण्यास इतका, सारे क्षणात रे नेई

1    240 26

गणपती आला

Others

नावाचा त्याच्या जयजयकार हो झाला

1    278 49

गजानन स्तवन

Others

आनंदा भरती । उत्सवात ।।

1    310 18

मैत्री (हायकू)

Others

मैत्रीत वसे ओढ नात्याची

1    283 20

रानफुले

Others

शोभे फुलांची रांगोळी झाली सुगंधी धरणी

1    309 55

मी एक नारी

Tragedy

नारी म्हणूनच जन्म घेईन

1    85 4

संकल्प नव्या वर्षाचा (चारोळी)

Others

हाच संकल्प उराशी ठेऊन समतेचाच घ्या ध्यास

1    155 5

भीम माझा (अभंग)

Others

घटना निर्माता । कर्तव्य जाणता ।। अधिकार दाता । भीम माझा ।।

1    245 7

संत गाडगेबाबा (कविता)

Others

प्रथा प्रवृत्ती अनिष्ठ केला टिकेचा प्रहार साधी राहाणी ठेवून दिला विज्ञान विचार

1    243 9

सत्तेसाठी सर्व काही (कविता)

Tragedy

गावोगावी दोन गट पाडून गाव सारं राजकारणांनी पेटवतंय मताच्या भिकेसाठी सगळी भांडणं स्वतः जातीनं जाऊन...

1    168 6

नव वर्ष नव संकल्प(किरणप्रभा)

Others

जुने अनुभव जमेस घेऊनि पाठी यशासाठी प्रयत्नांच्या मारूयात गाठी कलंक अपयशाचा बाजूला हा सारू

1    297 10

करू नववर्षाचे स्वागत (कविता)

Others

शिकवूनी रे बरेच जुने हे सरुनी गेले मनी फुलू द्या रे हर्ष नववर्ष दारी आले

1    384 7

तुलाच पाहिले मी (कविता)

Tragedy

नवऱ्या मागे विधवा होताना तुलाच पाहिले मी शरीर भावनाही जाळताना तुलाच पाहिले मी

1    206 7

माझ्या अंगणी (हायकू)

Others

येती चिमणी शोधीत पिला चारा अंगण दारा शोभा अंगणी वाढविते रांगोळी नित्य सकाळी

1    139 6

साथ तू देताना

Romance

साथ तू देताना नाही बाळगली कसलीच तमा संसार आपला सुखातच जमा...

1    7.2K 19

संसार

Others

संसाराचा सारीपाट

1    7.0K 14

हिरवं सपान (कविता)

Inspirational

धरणी माता आणि तिने पांघरलेला हिरवा शालू

1    14.3K 25

वैशाख ऊन (हायकू रचना) कविता

Others

वैशाखातील उन आणि त्याचे चित्रण

1    13.5K 10

प्रेम

Romance

प्रेम कशावर करावे?

1    13.9K 17

पहिला पाऊस (मुक्तछंद )

उन्हाळा आणि धग याचे चित्रण करणारी कविता

1    20.7K 18

चेहरे (मुक्तछंद)

Others

चेहरे व त्यामागील गूढ.

1    6.7K 15

स्वार्थ -चारोळी

Inspirational

स्वार्थामुळे माणूसकीवर होणारा परिणाम

1    14.2K 21

झाडे लावा--चारोळी

Others

जंगल तोड.

1    1.4K 14

गुपितं -चारोळी

Others

मनातील प्रेमाची भावना

1    14.3K 17

प्रेमाचे बोल- चारोळी

Others

प्रेमाचे बोल.

1    1.5K 15

प्रेमाचे बोल- चारोळी

Others

अबोल प्रेम

1    13.8K 10

प्रेमाचे बोल- चारोळी

Others

राग नियंत्रण.

1    190 10

वेदनेच्या कळा -चारोळी

Others

वेदना आणि त्याची झळ

1    13.7K 11

भाकर- चारोळी

आईच्या हाताची चव

1    262 12

घारे डोळे -चारोळी

Romance

प्राणाहून प्रिय सखे...

1    535 20

नजरेच्या वेदना - चारोळी

Romance

नजरेतील प्रेम

1    6.8K 14

वादळं- चारोळी

Others

डोळ्यातील वादळं...

1    214 13

प्राणप्रिये -चारोळी

Romance

डोळ्यात असलेले भाव

1    220 10

भूक-चारोळी

Others

भुकेच्या वेदना.

1    509 13

तुझी मैत्री - चारोळी

Inspirational

प्रियेची मैत्री

1    7.3K 17

चेहरा -चारोळी

Others

चेहरे हसवे चेहरे फसवे.

1    1.3K 10

चेहरा -चारोळी

Inspirational

दु:खाची जाणीव

1    257 13

भावना -चारोळी

Others

निर्णय घाईत नका बरं घेवू ...

1    273 15

भावना-चारोळी२

Inspirational

भावनेच्या भरात होणार्या चुकांबद्दल भाष्य

1    6.8K 11

भावना-चारोळी

Others

दीर्घायुष्याची हमी.

1    131 7

प्रेम-चारोळी

Romance

प्रेमाची भाषा

1    324 11

प्रेमसागर -चारोळी

Romance

प्रेमसागर

1    1.3K 13

आठवण -चारोळी

Romance

आठवणी आणि त्याचे स्मरण

1    13.8K 19

पाऊस - चारोळी

Romance

प्रेम,आठवणी.

1    534 20

काव्य म्हणजे --?

Inspirational

कविता म्हणजे शब्दाचा सोहळा ही अभिव्यक्ती

1    13.9K 9

शब्द (कविता)

Others

शब्द महिमा.

1    1.4K 4

मराठीच आमुची (कविता)

Inspirational

मराठी भाषेवरील प्रेम आणि त्याची रसाळ रचना

1    13.9K 18

"एक मागणं "

Others

सगळं सुखच नको देऊ देवा,दुःखाची ही टोचणी टोचू दे जीवा.....

1    6.9K 14

बायको (कविता)

Classics

बायकोचे प्रेम आणि त्याचे अभिव्यक्ती

1    20.7K 19

“आमचे राजे”

Others

छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य.

1    13.9K 13

"चल शाळेला चल रे बाळा"(बालगीत)

Others

शाळेतील गीत आणि त्यातील बालपण

1    20.7K 9

वसंत (कविता)

Others

नव पालवी ( वसंत ).

1    6.9K 11

चिऊताई

Others

चिऊताई आणि तिचे निसर्गाशी असलेले नाते

1    20.4K 12

शब्दांकुर

Others

शब्द महिमा.

1    14.6K 10

कवी ----मी

Others

कवी शब्दाचे सामर्थ्य जाणणारा

1    13.7K 12

१८ च्या आत नको लग्न (कविता)

Others

मुलीचं वय झालं होतं चौदा,बापानं केला तिचा सौदा.

1    14.1K 10

बाप माझा (कविता)

Others

बापाच्या कष्टाचे गाणे

1    14.0K 15

नारायण (कविता)

Others

कविवर्य नारायण सुर्वे यांच्यावर लिहलेली कविता.

1    6.7K 12

काळ्या आईचा धनी (कविता)

Others

काळ्या आईची पावसाची प्रतीक्षा

1    20.5K 19

शब्दची माझे (कविता)

Others

शब्दची माझा सहारा......

1    14.0K 15

स्त्री शिक्षणाची गंगोत्री (कव)

Others

सावित्रीच्या शिक्षणाचे योगदान

1    13.9K 19

"काळी आई" (कविता)

Others

काळ्या आईही थोरवी

1    20.9K 13

हक्क (कविता)

Inspirational

मातृत्त्व रक्गाण्याहे आवाहन

1    20.9K 15

स्वच्छतेची नाती (कविता)

Inspirational

स्वच्छता राखण्याचे महत्त्व आणि त्याचे शिलेदार

1    20.8K 6

वाघीनी सारखं वाग (कविता)

Inspirational

स्त्रीचा बाणा दाखवण्याचा सल्ला

1    13.6K 18

निरोप देताना-- (कविता)

Others

एका मुलीच्या लग्नप्रसंगी बापाची झालेली अवस्था

1    13.1K 10

"कविता -अशी असावी"

Classics

कविता कशी असावी याविषयी मत

1    20.4K 12

मागोवा -कविता

Classics

मागोवा घेण्याचा सांगावा

1    20.4K 8

"खेळ ऊन सावल्यांचा" (कविता)

Inspirational

सुख दु:ख आणि ऊन सावली यांची तुलना

1    20.8K 12

"गुलमोहोर"(हायकू रचना)

Classics

गुलमोहराची महती

1    20.5K 8

राजे परत आलात तर

Inspirational

शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचे स्मरण

1    20.8K 19

"मोबाईलचं वेड" (बालगीत)

Fantasy

मोबाईल आणि त्याचे वेड

1    22.1K 14

"अवकाळी"

Tragedy

अवकाळी पाऊस आणि त्याचा परिणाम

1    20.2K 21

आईचा मोठेपणा-चारोळी

Classics

आईचे प्रेम

1    1.2K 8

आई वात्सल्याचा ठेवा -चारोळी

Classics

आईचे प्रेम

1    20.7K 14

चारोळी -निखळता तारा

Others

निखळत्या तार्याचे मनोगत

1    20.9K 13

बालगीत - "गोगलगाय"

Children

बालगितात गोगलगाय

1    14.6K 12

कविता:- "क्रांतिसूर्य"

Inspirational

म. ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे वर्णन

1    13.5K 5

"आई -बाप"

Others

तुम्हीचं माझी आई,अन तुम्हीचं माझे बाप........

1    1.5K 11

कर्म कहाणी

Tragedy

जन्मदात्यांना ठोकरणे, दारोदार नेणे

1    7.2K 13

प्रिये -- कविता

Romance

प्रियेच्या अस्तित्वाची जपणूक आणि त्याचे वर्णन

1    13.9K 20

जीवन माझं

Tragedy

नवीन सून आपला होणारा छळ व्यक्त करते आहे

1    13.0K 11

"कोण तू ?" (बालगीत)

Abstract

एका सत्याचा प्रश्नार्थ शोध आणि त्याची मांडणी

1    13.5K 15

कविता -"सत्यधर्माची वाट"

Abstract

सत्याची कास धरलेला माणूस

1    20.4K 8

कविता- "जपून टाक पाऊल पोरी"

Action

एका मुलीचे तारुण्य आणि त्याचे वर्णन

1    14.4K 11

कविता - पुस्तके

Abstract

पुस्तकाचे महत्त्व

1    15.1K 8

दुरावा - चारोळी

Abstract

एकांतवास

1    20.4K 11

व्यसनमुक्ती (अभंग)

Others

व्यसनाचे दुष्परिणाम

1    1.9K 18

अश्रूंची पाठवणं - चारोळी

Others

प्रेमात झालेली मानवी अवस्था

1    261 12

तुझी आठवण -चारोळी

Romance

प्रेमात होणारी धडधड

1    1.5K 15

माझा गावचं बरा -चारोळी

Others

शहरापेक्षा गाव बरा ही भूमिका मांडणारी कविता

1    1.3K 7

चारोळी -अभिमान महाराष्ट्राचा

Classics

महाराष्ट्राचा सार्थ अभिमान सांगणारी कविता

1    14.2K 17

जपून टाक पाऊल पोरी

Action Tragedy

तरूण मुलीला सल्ला

1    7.2K 9

व्यसन दुष्परिणाम व व्यसनमुक्

Tragedy

व्यसनाचे दुष्परिणाम परिणामकारकरीत्या स्पष्ट करणारी कविता

1    16.0K 12

चारोळी

Inspirational

शब्द आणि वाचक यांच्यातील नाते

1    299 12

पुस्तके- चारोळी

Inspirational

पुस्तकांना अमृताची उपमा

1    1.5K 11

पुस्तके- चारोळी

Inspirational

पुस्तकांच्याद्वारे नवा विचार

1    218 9

पुस्तके- चारोळी

Inspirational

पुस्तकांना मित्र समजण्याची वृत्ती

1    1.5K 14

पुस्तके- चारोळी

Inspirational

पुस्तके आणि तिच्या वाचनाचे महत्त्व

1    1.4K 14

पुस्तके- चारोळी

Inspirational

पुस्तकांची आणि वाचनाची सवय

1    1.3K 14

पुस्तके- चारोळी

Inspirational

पुस्तकांच्या वाचनाचा छंद

1    1.5K 13

फसली -चारोळी

Others

फसली -चारोळी

1    1.0K 4

वेड्या चांदण्यां-चारोळी

Inspirational

तारे आणि तारका वर्णन

1    195 7

वसंत ऋतू -चारोळी

Others

वसंत ऋतू -चारोळी

1    1.8K 7

वासना- चारोळी

Abstract

मानवी प्रवृत्ती

1    261 11

नव वर्ष -चारोळी

Others

नववर्ष -चारोळी

1    237 10

हिरवे रंग - चारोळी

Inspirational

निसर्ग आणि त्याचे दृश्य

1    6.8K 11