Watch | Write | Breathe v0.0.1
Share with friendsपाण्यावर टपकन पडून तवंग उठवत आनंदाने तरंगू लागली, कळीचं फूल बनलेला आरसा पाहतांना..
Submitted on 16 Nov, 2019 at 14:42 PM
थोडे शिंग फुटल्यावर आईबाबा किंवा नातेवाईकांसोबत जाणं बंद झालं आणि ती जागा मित्रमैत्रिणींनी घेतली..
Submitted on 16 Nov, 2019 at 14:39 PM
पुन्हा कशाचा फोटो काढला नाही, रुखरुख लागायला नको याची काळजी घेत प्रत्येक फोटो काढत वर चढत होते..
Submitted on 16 Nov, 2019 at 14:29 PM
मागून खांद्यावर एकीने हात ठेवून म्हणलं, "मी पण मराठीतच प्रेसेंट करणार आहे, काळजी नको करू.. छान स्टोरी होती, मस्त बोललीस...
Submitted on 16 Nov, 2019 at 14:27 PM
एवढ्या लहानशा वयात ते छोटं पोर आपल्या दादाच्या बरोबरीनं कुठूनतरी पाणी घेऊन जात होते...
Submitted on 16 Nov, 2019 at 14:21 PM
आकाशाचं एक मन हलकं कापूस पिंजून ठेवल्यासारखं तर दुसरं गच्च भरून आलं होतं
Submitted on 16 Nov, 2019 at 14:19 PM
माडगूळकरांच्या चिमण्या घराकडे परत फिरत होत्या अपुल्या अपुल्या..
Submitted on 16 Nov, 2019 at 14:16 PM
सकाळ झाली असली तरी पोरं शीला अन ज्ञान्या थंडीनी कुडकुडत झोपली होती,
Submitted on 16 Nov, 2019 at 14:13 PM