I'm Harshada and I love to read StoryMirror contents.
एकमेकांस घालुनी साद, करा रोज एक नवीन सुरवात एकमेकांस घालुनी साद, करा रोज एक नवीन सुरवात
राजा राणीचे हे विशेष स्थान पटकावे एकमेकांच्या हृदयात.. राजा राणीचे हे विशेष स्थान पटकावे एकमेकांच्या हृदयात..
रंगीबेरंगी पंखं लावून उडत गिरकी घेत.. तुझ्यापाशीच येते । रंगीबेरंगी पंखं लावून उडत गिरकी घेत.. तुझ्यापाशीच येते ।
वर्ष नवे हे व नवीन स्वप्ने पूर्ण होवोत तुमच्या सर्व आकांक्षा वर्ष नवे हे व नवीन स्वप्ने पूर्ण होवोत तुमच्या सर्व आकांक्षा
धूंद कुंद भिजून सूरु झाला आषाढ मास मुसळधार वृष्टीने ओले केले जनामनास धूंद कुंद भिजून सूरु झाला आषाढ मास मुसळधार वृष्टीने ओले केले जनामनास
स्त्री जन्माची कहाणी.... प्रत्येक क्षेत्रात नावारूपाला आलेली महिला... स्त्री जन्माची कहाणी.... प्रत्येक क्षेत्रात नावारूपाला आलेली महिला...