लाल कुंकू
लाल कुंकू
1 min
123
चिमुटभर लाल कुंकू
शोभा आणते कपाळाला
स्त्रीच्या येण्याने घरपण
येते चार भिंतीला
पतीच्या नावाचे सौभाग्य
कुंकू जेव्हा ती कपाळी लावते
तेव्हा ती पूर्ण मना भावाने
त्याला सर्वस्व मानते...