*गुरूपदेश*
*गुरूपदेश*
1 min
7.0K
लाभले मला
ज्ञानी गुरू
कार्य त्यांचे
अखंड सुरू
नाव त्यांचे देवराज
सदैव करतात ते
उत्तम कामकाज
वसुधा घडली
काव्य करू लागली
चारोळी करू लागली
उतारा लाहू लागली
संवाद लिहू लागली
घडले हे कोणामुळे
देवराज सरांमुळे
मी कायम रुणी
राहिन त्यांची
त्यांच्याकडे आहेत
काव्यमय शब्दांच्या खाणी
गुरू आहात आपण माझे
शिष्यत्व स्विकारावे माझे
आपल्या कार्याला सलाम
आपण माझे गुरू हे माझे इनाम....