आई
आई
1 min
164
आई अस्तेय तू माझ्या अमृतवेली
तरी असतो मी अस्तित्वात शोधत मला
कस करतस ग तू इतके काही
बोजार इतक्या लेकरांच
आयुष्यभर असते तू रांधत न वाढत
माया दाखवत असते दिमाखात रेंगाळत
आणि आम्ही असतो उदासीन तू असन्याने सध्या
अन गेली तर भाकरी तवा पासून दूर होते
अन हाताले चटके बसते तसाच होणार आहे
तुझ्या नसन्याचे ,,,,आई
आता तरी उभ्यां आयुष्यात कळू दे आम्हाला तुझी मोल माया
अन असु दे जगण्याचे बळ तुझ्या हाताने,,,,,