Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

5.0  

अंजली (Anjali) बुटले (Butley)

Others

परत माघारी येईल का माझे बालपण

परत माघारी येईल का माझे बालपण

1 min
650


निरागस माझे बालपण

कैद केले होते फोटो मधे

नविनच घेतलेल्या कॅमेरॅने

शेजारच्या काकांनी...


परत माघारी येईल का माझे बालपण...


घराशेजारीच खळखळत वाहत जात होती नदी

पाणी होते स्वच्छ मुबलक त्यात

मित्रांन संगे उन्हाळ्यात आंघोळ नित्य असे त्यात

तासोन तास एकमेकांनवर ओंजळीत पाणी घेऊन उडवत बनवायचो 'शॉवर'...


स्व:तातच मशगुल होतो मित्रांन संगे हसत खेळत ...


काळाच्या ओघात चित्र सारे बदलले

नदीचा झाला नाला

मित्र सारे पांगले

नदी शेजारचे घरही नव्हते माझे आज...


फोटोमधले हसरे चेहरे 

खळखळते वाहाते पाणी नदीचे

परत फिरेल का माघारी...


Rate this content
Log in