बोथट झाल्या भावना
बोथट झाल्या भावना
1 min
459
बोथट झाल्या भावना
अश्रू ढाळतो खोटेखोटे
देशसेवा करता करता
मारले जातात आमच्याच घरभेद्यांनकडून
आमचे सैनिक पटापटा
तिरंग्यात लपटलेले
शव त्यांचे पहाता
सामान्य नागरीक
रडतो ढसाढसा
व
राजकारण्याचा अवतार नवा नवा
निवडणुकांच्या तोंडावर
नाही बघवत आता!!!