STORYMIRROR

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others Children

3  

सुरेश सोनवणे (प्रतिभाग्रज)

Others Children

दहीहंडी (चार हायकू)

दहीहंडी (चार हायकू)

1 min
299

(1)

गोपाळ काला

सण हा बघ आला

कृष्ण पेंद्याचा

(2)

बांधली हंडी

जमले सवंगडी

थर रचण्या

(3)

दह्याची हंडी

गोपांची उतरंडी

फोडतो कृष्ण

(4)

फुटता हंडी

नाचती सवंगडी

आनंद भरे


साहित्याला गुण द्या
लॉग इन