थंड - ९
थंड - ९
बायजा मोठ्या पहाटे उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सतत कष्ट करायची एखादया बैल घाण्याला जुंपावा तस जीन घरात चार पाच माणस कोणीही कशालाही मदत करत नाही त्यांचे साठी बायजा उभीच आज बावीस वर्ष झाले असतील बाळ तंपणात तीची आई गेली म्हणे बापान दुसरी बायको केली तीने अट घातली भा पोरीला मी सांभाळेल पण माझ्या पद्धतीने या अटिवर मला शपत घातली मला ह्या पोरीवरून कोणी काही बोलले तो माझा शेवटचा दिवस राहिल या धमकी नेमी व बापाच्या वागण्याने घरातील कुणी काही आईला बोलत नव्हते बालपण हि सावत्र आईच्या हाताखाली एक कामवाली जगण्या पुरत खाण व अंग झाकण्याकरता इतरांनी जुनी कापड आई आठवत नव्हती बाप व इतर माणस कशी असतात या धाकामूळे बायजा एक न बोलता सगळे गात्र थंड पडल्या वाणी काम करत होती जीं व त यंत्र भावना हिन. शब्दाहिन त्यामूळे सगळयानां ती एक बधीर . "मतीमंद " न समजता बापान समाजात एक"थंड " पैदास अशी छाप समाजात पाडली त्यामूळ समाजात बाप सावत्र मुलीला अगदी थंड ( मतिमंद ) मुलीलाही सांभाळतो अशी सहानुभूती मिळवली त्यामुळे आज बावीस वर्ष झाली असतील तीला घराच्या बाहेर कधी काढलच नाही . समाजात एका घनदाट समुद्र बेटावर निर्मणुष जागी जगाव जगाशी काहीही देणे घेणे नाही याप्रमाणे ती जगत होती नविन कोणी तीच्या जवळ जावून प्रेमाणे बोलत कि ती ?घरात पळून जाई कारण बालपणापासून तीला शिक्षा मिळेशारिरावर चटके दिले जाई जीवनात आनंद दुःख असत भावना सर्व काही मारून टाकल्या होत्या ? बापाची दुसरी लोक आज वीस वर्षाची झाली तीला लग्नासाठी मागणी घालणाऱ्या माणसाबरोबर मी त्या घरात गेलो होतो तेंव्हा भांडी घासतानां मी बायजाकडे पाहिले चेहऱ्यावर मला सारे दुःख व सावत्र या शब्दाचा अर्थ दिसत होता ?त्या मातेचा काळजाचा तुकडा या मातेला जणु मटणाच्या भाजीतला काळजाचा तुकडा वाटत व आवडीने सर्व जणु खात होती ? माणुसकीला व आई .. या शब्दाला लाज वाटेल अशी त्या मुलीशी वागत पण हे जीवंत बायजारूपी यंत्र राबत होत ? मला काहीही सुचत नव्हत आज बावीस वर्षानंतर मी बायजाला जवळून बघून माझेही मन व शरिर थंड झाले होते एक शून्य नजरेने ही मी खऱ्या अर्थाने थंड झालो?
