सतरावा दिवस - 10 / 04 / 2020
सतरावा दिवस - 10 / 04 / 2020
1 min
258
कपाटातली जुनी पुस्तकं आवरत असताना एक खजिना जणू माझ्यासमोर खुला झाला. या पुस्तकात खूपशी गोष्टीची पुस्तकं होती. त्यातली बरीचशी मी घरी हट्ट करून विकत घ्यायला लावली होती. ते प्रत्येक पुस्तकं बघताना मला त्या पुस्तकावरचा प्रसंग आठवत होता. सगळी पुस्तकं नीट संभाळायची असा मी निश्चय केला. त्यातील काही पुस्तकं खराब झाली होती कव्हर फाटलेली होती ती पुस्तकं मी कव्हर लावून व्यवस्थित करायला घेतली.