सोळावा दिवस 09 / 04 / 2020
सोळावा दिवस 09 / 04 / 2020

1 min

291
आज सकाळी माझ्या वर्गातल्या एका विद्यार्थ्यंचा फोन आला. खूप दिवसांनी वर्गात गेल्यासारखं वाटलं. त्याला चौथीसाठी आवश्यक मराठीचं पुस्तकं हवं होतं. मग काय मी बालभारतीच्या वेबसाईटवर गेलो आणि बालभारतीचं इयत्ता चौथीचं पुस्तक डाऊनलोड केलं आणि दिलं त्याला पाठवून...