STORYMIRROR

Rupali Tapkire

Others

3  

Rupali Tapkire

Others

सोबत

सोबत

2 mins
122

     जगातला सर्वात महत्त्वाचा क्षण कोणता असे जर कधी विचारलं एक क्षण सुद्धा विचार करायला उसंत न घेता उत्तर देईन ज्यावेळी नशीब आहे त्याचं नाव कोरलं गेलं तो.... तुटलेल्या पतंगासारखा इथे-तिथे भरकटणार आयुष्य जेव्हा त्याच्या हाताने सावरलं तो क्षण 🌹 ....अशी त्याची सोबत मला शेवटच्या श्वासापर्यंत ..... निर्व्याज प्रेम करत हवी आहे...

 तुझे जीवन की डोर से बांध लिया है.....म्हणत जगणं मात्र राहूनच जातं.... मनापासून कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींची यादी मनाच्या खोल कप्प्यात धूळखात पडून असते..... आपली म्हणून जोडलेलीच रहावे सारी स्वप्न आणि आपण हातात हात गुंफूनच् अनुभवयाला तू... मी.... आणि आपण ... माझ्या मोना मागचे भाव तुला शब्द तुझे असले तरी भावना माझी असावी आणि माझ्या भावना आम्ही तुझ्या मुखातून शब्दरूप घ्यावं तुझं काळीज दुखावलं गेलं तर आसवांच्या सरी माझ्या डोळ्यातून ओघळवे..... बोललेल्या शब्दापेक्षा मौनानेही अर्थ व्यक्त करणारा बोलक असावं आपलं सहजीवन..... त्यासाठी सोबतीची गरज आहे.... माझ्या मनात उमटलेल्या प्रत्येक लहान मोठ्या आनंदाचा आविष्कार तुझ्याच ओठांवर सजावा .... म्हटलं तर प्रियकर प्रेयसी पती पत्नी किंवा घट्ट जवळीक असणाऱ्या दोन व्यक्ती हे भाव समर्पक वाटतात..... ❤️ .... मुझे तुम मिल गये हमदम सहारा हो तो एसा हो जिधर देखू उधर तुम हो नजारा हो तो एसा हो.... एकमेकांच्या प्रेमात लेण्यात कधीही मिटवता न येणारे भवशिल्प .... भवनाच्या ओजस्वी वलयात होणारी ही अलोकिकता! ... अखंड सोबत करशील हा विश्वास .... तुझ्या हृदयी माझे स्थान .... धडधड ही फक्त एकमेकांसाठी ..... कसे वर्णावे हे शब्द भांडार... फक्त एकच शब्द ओठी येतो समर्पण 🌹 ❤️.... 

   जशी वसंताची चाहूल लागते धरणीला ..... वर्षा ऋतू ची चाहूल धरणीला ..... आत्म्याला गरज शरीराची .... अदृश्य तशीच तुझी गरज ....न सांगताही .... फक्त तो प्रीत वेल अमृत वेलीसारखा बहरावा ..... 🌹🌿.....

 शेवटी एकच म्हणेन

तू जहाँ जहाँ चलेगा मेरा साया साया साथ होगा .... 


Rate this content
Log in