सिंदीपार की अंबराई
सिंदीपार की अंबराई


आंबा को अंबराई मा
बहु होता झाड
पाच दस मिनिट मा
भेटत होता पाड
सिंदीपार गाव् आंबा,जांभूर,चिच,बोर,चार, सिताफळ,बेल ,मोवु,टेंभरुन,बिबा,जोंदूरली,तरामा कचुरकांदा असा रानमेवा वनसंपदा लका परिपूर्ण गाव.यन गाव मा सात आठ, मोठ म़ोठी आंबाकी अंबराई अना रस्ता को दुय काठ ला बहूत सारा आंबा होता.नागझिरा को गोदमा बसेव आमरो गाव अन्नपूर्णा होतो पशू पक्षी,मानूस कोणीच अतृप्त नव्हता.उन्हारोमा आंबा, जांभूळ खान साठी रिस्तेदार आमरो गाव मा बस्ठान मांडत.यन कारण लका गाव मा उन्हारो को सिजन मा दिवारी दसरा सारखो लगत होतो.
लहानपासून मोठा यन वृक्षवल्ली गाव मा सब मज्जा मा रवत होता.कोणी भी व्यक्तीजवर हातमा काही ना काही खानको रानमेवा दिसत होतो.
नांगर को मंग फिरने वालो नांगऱ्याला कभी सिदोरी की गरज पडत नव्हती.
कृषी
क्षेत्र मा बहूतसारी क्रांती भयी अना गावको निसर्ग ला ग्रहण लगेव.अधिक उत्पादन साठी खेतमाका झाड काटनो चालू भया,रस्ता का बाजूका मोठ मोठा झाड काटकन सरकारनं सप्तपर्णी, सुबाभूळ,गुलमोर,लिंब का झाड लगाईस.
गाव अना देशी वनसंपदा कन सौतेला व्यव्हार ठेय कारण लका यन वनसंपदा ला शहर मा किंमत नव्हती."घरकी मुर्गी दाल बरोबर" बस येवढोच फायदा यन वनसंपदा को गाववालो ला होतो म्हणून गावकरी लोकईंन यन वनसंपदा कन दुर्लक्ष करकन मोठो प्रमाण मा वृक्ष तोड करीन.वनसंपदा लका परिपूर्ण गाव मा अज सरकारी आंबा लका समाधान माननो पडसे.आंबाकी अंबराई की मज्जा लका नव पिढी आता परिपूर्ण अनजान भय गयी से.
वनसंपदा जपन साठी अज देशी झाडंन् ला ज्यादा से ज्यादा बळावा देनो बहूत जरुरी से.
नवो संकल्प को साथ हर झाड ला बचावनो आता नागरिक म्हणून आपलो सबको कर्तव्य बनी से.