शैक्षणिक शालेय व्यवस्थापन
शैक्षणिक शालेय व्यवस्थापन


शै.शा व्य. हे अतिशय महत्वाचे आहे.शाळेची जागा,मुलांसाठी सोयी ,पाण्याची सोय,यावर शाळेत मुलांचा प्रवेश अवलंबून असतो.
मैदानाची व्यवस्था हवी. वर्गखोल्या हवेशीर मोठ्या असाव्यात.ग्रंथालय,प्रयोगशाळा,खेळाचे साहित्य हवे.मुलांसाठी,शांशिक्षकांसाठी चांगल्या,स्वच्छ बाथरूमची सोय हवी.
पालक सभेसाठी हाॅल हवा.तेथे विविध कार्यक्रम घेता यावेत अशी रचना असावी.
शाळेत भित्तीफलक हवेत त्यावर थोरांची माहिती,बातम्या,सुविचार,नकाशा लेखन ,सामान्य ज्ञान याचा लेखनात वापर करावा.संगणक असावेत.शाळेच्या भींतींवर शैक्षणिक सजावट असावी.ज्ञानरचनावाद यावर चित्रांची मालिका असावी.
अशा रीतीने शालेय व्यवस्थापन उत्तम असेल त्या शाळेत मुलांच्या संख्येचा प्रश्नच उदभवणार नाही.