STORYMIRROR

Prashant Shinde

Others

3  

Prashant Shinde

Others

रावसाहेब....

रावसाहेब....

1 min
371

आवडते पुस्तकी पात्र... रावसाहेब....


पु ल देशपांडे हे मराठीतील एक अजरामर नाव ,ज्यांनी सर्व साहित्याचे प्रकार लीलया हाताळले. सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले,.,चित्रपट, नाटक,लिखाण, आणि संगीत यात त्यांचा हात कोणी धरू शकणार नाही. त्यांच्या व्यक्ती आणि वल्ली यातील मला आवडलेले पुस्तकी पात्र म्हणजे रावसाहेब..अर्थात कृष्णराव हरिहर

बेळगावी दीलदार माणूस म्हणजे रावसाहेब,अरे ते तबला वाजवतय की खाजवतय इथं ओआसून ते त्या नटीला रडवायच काम तेवढं करू नका इथं पर्यंत सारच वर्णन अलौकिक आणि विलोभनीय...

रा व साहेबांची मिजास मोठी

व र करणी दराऱ्याची काठी

सा र काही प्रेमा पोटी

हे ही समजण्या उगवायची साठी

ब र म्हणुनी सोडावे तर चावतय

न लिहिता रहावे तर मन खातय..

अशा प्रेमळ अवस्थेत रावसाहेब नटले इतके मात्र नक्की...


Rate this content
Log in