Priya Satpute

Others

2  

Priya Satpute

Others

प्रियांश - भाग ११

प्रियांश - भाग ११

1 min
149


लग्न हे पेईंग गेस्टमध्ये राहण्यासारखं आहे! पेईंग गेस्टमध्ये आपण अनोळखी व्यक्तींसोबत एका छताखाली राहतो! वेगळ्या जातीच्या, धर्माच्या व्यक्तींसोबत ऍडजस्ट करतो, खाण्याच्या, उठण्याचा अगदी बाथरूम शेयर करण्याच्या बाबतीतही ऍडजस्ट करतो! मला लग्नही यातलाच एक प्रकार वाटतो! 


ओळखीच्या पण अनोळखी पार्टनरसोबत प्रत्येक गोष्ट शेयर करत, कधी प्रेमाने तर कधी रागाने का होईना, पदरात पडलंय ते धन्यच मानून नव्या नात्याला हक्काची झालर चढत जाते. खऱ्या अर्थाने इथे एक नात जन्माला आलेलं असतं! पेईंग गेस्ट मध्ये अन लग्नात फक्त एकच फरक आहे, तो म्हणजे कधी कधी मन मारून, नाक मुरडून का होईना आलेला दिवस रेटतो! का? कारण, आपल्याला माहित असतं हे कुठेतरी थांबणार आहे. नवा गडी, नवा पार्टनर! पण, लग्नाचं असं होतं नाही! 

लाल मिरची सोबत गूळ घालून, आयुष्य झणझणीत, गोडसर करून जगण्यातच खरी मज्जा आहे!


Rate this content
Log in