पंधरावा दिवस 08 / 04 / 2020
पंधरावा दिवस 08 / 04 / 2020

1 min

327
आज पंधरावा दिवस. तसं भीतीचं कारण आज परीक्षा द्यायची होती. गेले पंधरा दिवस जे काही भगवद्गीता शिकलो त्याची आज परीक्षा होती. सकाळी परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं आणि युजर आयडी व पासवर्ड प्राप्त केला. काही काळाने परीक्षा सुरु झाली आणि सर्व प्रश्न सोडवले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. तोपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल.