STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

2  

Yogesh Khalkar

Others

नववा दिवस 02 / 04 / 2020

नववा दिवस 02 / 04 / 2020

1 min
394


दिनदर्शिका तशी आपल्या घरात असणारी एक आवश्यक वस्तू. तारीख, वार, तिथी, महिना बघायच म्हटलं की दिनदर्शिका हवीचं. अशी दिनदर्शिका आमच्या घरातही टांगलेली आहे. दररोज जाता येता ती दिसतेसुद्धा पण तिच्या मागच्या बाजूला काय लिहलेलं असतं हे मी गेली दोन तीन वर्ष तरी वाचलेलं नाही. आज तो योग आला आणि घेतली मागची बाजू वाचायला वाचता वाचता सहज अनेक विषयाचा धांडोळा घेतल्याचे जाणवले. खरचं दिनदर्शिका वाचनाने दिवस कसा गेला हे कळलचं नाही. 


Rate this content
Log in