STORYMIRROR

Rupali Pawar

Others

3  

Rupali Pawar

Others

कर्तृत्ववान स्त्रिया

कर्तृत्ववान स्त्रिया

1 min
276

आधुनिक काळातील कर्तृत्ववान स्त्रिया

स्वतःच्या रक्षणासाठी लागल्या झडू,

शहरी विदेशी जाऊन

उच्च शिक्षण घेऊन लागल्या जिद्दीने लडू.

..............................................................


मुलगी सांभाळते चुल आणि मूल

अशा रूढी परंपरा झुकारल्या,

लग्न अगोदरच उच्च शिक्षण घेऊन

मुलींनी उंच शिखर गाठल्या.

...............................................................

 

नारीशक्ती, ममता, माया, प्रेम

डोळ्यासमोर येत हे स्त्रीचं रूप,

अबला नाही सबला आहे

ओळखले तिने आपले स्वरूप.

..............................................................


मुलीच आई वडिलांचा आधार असतो

घेतात मुली आश्रमातून दत्तक,

त्यांचे करून चांगले संगोपन

बनून आई मुलीचे मार्गदर्शक.


Rate this content
Log in