जनी(भाग २)
जनी(भाग २)
आज नेहमीप्रमाणे सर्व विद्यार्थिनींची घाई गडबड चालू होती. कारण, शाळेमध्ये स्नेहसंमेलनानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या. त्यामध्ये जनी ही खो-खो ची व कबड्डीची कॅप्टन होती. दोन आठवड्यापासून त्यांचा ग्राउंडवर सराव चालत. तिच्या असणाऱ्या खो-खो आणि कबड्डी या दोन टीम ती जबाबदारी जनी वर असल्यामुळे ती जिवापाड जीव तोडून सर्वांकडे लक्ष देऊन सूचना देत होती व सराव करून घेत होती आणि आज त्या सर्वांचा फायनल दिवस असल्यामुळे सकाळी लवकर लगबग करून त्यांची तयारी झाली आणि ग्राउंड मध्ये सराव म्हणून त्या निघू लागल्या. स्पर्धा सुरू होण्यासाठी दोन तासाचा अवधी होता तोपर्यंत, ग्राउंड मध्ये प्रॅक्टिस केली आणि जेव्हा त्याने त्यांचा नंबर पुकारला गेला तेव्हा सर्वप्रथम खो-खो च्या ग्राउंड वर अतिशय अटीतटीच्या सामन्यांमध्ये जनी च्या टिम ने समोरच्या टीम वर मात केली होती आणि टीम चांगल्या गुणांनी विजयी झाली होती.त्यामुळे तिच्याच वयोगटातील दुसऱ्या टीम मध्ये असणाऱ्या मुली मध्ये एक "मोना" जीला जनी ने स्वतःच्या टिम मध्ये घेतले नव्हते तीच समोरच्या टिम मध्ये होती. ज्या टीम मध्ये जनी चा प्रवेश ती टीम नक्कीच जिंकत असल्यामुळे कोणाला घ्यायचे किंवा न घ्यायचे हा सर्वस्वी निर्णय जनी चा होता. त्यामुळे शिक्षिका ही त्यामध्ये फेरफार करत नव्हत्या. त्यापैकी एका मुलीला जनी ने टीम मध्ये न घेतल्यामुळे तिच्या मनात द्वेष व मत्सर निर्माण झाला व तिने जनी ला बदनाम करण्यासाठी वेगळ्या प्रकारचे प्लॅन करू लागली. खो-खो ची स्पर्धा संपल्यानंतर लगेचच कबड्डी ची टीम जाहीर झाल्याप्रमाणे कबड्डी च्या टीम मध्ये तिच्या सहकारी खेळाडूंचा अटीतटीचा सामना चालू होता. जेनी ने तिच्या मैत्रिणीला नाकारले होते ती समोरच्या टीम मध्ये सहभागी होती. सहभागी तिचे नाव 'मोना' ती जेनी ला अद्दल घडवण्यासाठी ती जेनी वर टपून होती. पहिल्याच राऊंडमध्ये इंट्री केल्या-केल्या मोनाने अटॅक केलेल्या जनी ला पकडले. पहिल्या राउंड मध्ये जनीची टीम हरली! मात्र यानंतर द्वेष निर्माण होऊन दुसऱ्या राउंड मध्ये मात्र जनी ची टीम अतिशय त्वेषाने लढत होती. तेव्हा मात्र जनी ने बदला घेतला. मोना बॉण्ड्री क्रास करण्याचा प्रयत्न करीत होती. तेव्हा मात्र जनी ने तिचा पाय इतका जोरात ओढला आणि त्यावर इतर विद्यार्थ्यांनी अटक केल्यामुळे हातावर पडली व तिच्या हाताला जखम झाली.एखाद्या जखमी वाघीण प्रमाणे मोना अतिशय चवताळली.मात्र खेळामध्ये असा आरोप करता येत नव्हता? कबड्डी मध्ये ही जनी चीच टीम जिंकली! त्यामुळे गॅदरिंग मध्ये जेव्हा दुसऱ्या दिवशी बक्षीस वितरण समारंभ होता, तेव्हा जनी ला वैयक्तिक व सामूहिक गटामध्ये असंख्य प्रकारचे बक्षीस मिळाले. त्यामुळे सर्व होस्टेल मध्येही प्रसिद्ध झाली होती. मात्र तिच्या विषयी द्वेश निर्माण झालेल्या इतर मैत्रिणी मात्र तिला बदनाम करण्याचा प्रयत्न करू लागल्या. होस्टेलच्या आजी (स्वयंपाकी) जेव्हा भाजीपाला घेण्यासाठी बाहेर जात तेव्हा बरोबर मदतीसाठी एक दोन मुलींना बरोबर घेत. त्यामध्ये जनी चा पहिला नंबर असे. नंबर लागला तेव्हा मात्र होस्टेलच्या बाहेर असलेल्या दुकानांमध्ये असणाऱ्या टारगट मुलांची नावे मोना ला माहिती होती. त्यांच्यावतीने एक दिवस एका टारगट मुलाच्या नावाने मोना ने एक प्रेमपत्र जनी च्या नावाने लिहलं व नकळतपणे तीच्या रूममध्ये ती चिठ्ठी टाकली. जेनी ने ती वाचली.आपले कोणाशीही कोणत्या प्रकारची ओळख वा संबंध नसतानाही ही कोणी पाठवली? तिने पांडे मॅडम कडे जमा केली व चौकशी करण्यास सांगितली. मात्र मॅडमने चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची बाहेरून चिट्टी आल्याचे निदर्शनास आलं नाही. हे काम करण्यासाठी मोना मदत करत होती. एक दिवस मात्र पुन्हा तशीच चिठ्ठी ग्राउंड मध्ये मुलींना सापडल्यामुळे मुलींमध्ये जनी विषयी असंख्य प्रकारच्या चर्चा होऊ लागल्या. शंका व्यक्त होऊ लागल्या. जनी ला तेव्हाच कळून चुकले की आपल्या हॉस्टेलमधील कोणाचे तरी या खोड्या असतील तेव्हा तिने शोधण्याचा प्रयत्न केला.एक दिवस अचानक लाईट गेली होती. जनी त्या रूम मध्ये मोनाने या प्रकारचे कपडे पांघरूण तोंड बांधून तीला घाबरवण्याचा प्रयत्न केला. असे एक-दोन वेळा घडले मात्र लाईट जाण्याची वेळ आणि येण्याची वेळ, यावरून पांडे मॅडम ला संशय आला व जनी ला हे सर्व कोण करत असेल या विषयी शंका आली होती. तिने एक रात्री लाईट गेल्यानंतर मोना च्या रूमच्या बाहेर लपून बसली व जेव्हा लाईट गेली तेव्हा मोना वेगळ्या प्रकारचे कापड पांघरून जात होती. तेव्हा तिला संशय आला तेव्हा मात्र तिने त्याच युक्त्या मोना साठी वापरल्या व पांडे मॅडम ला प्रत्यक्ष पुराव्यानिशी सापडून दिले. तेव्हा मात्र मोनाला जबर शिक्षा करण्यात आली. त्या प्रेम चिठ्ठ्या वाचल्यानंतर प्रेम पत्र लिहिणारी आणि वाचणारी यांचं वय, तेव्हा मात्र पांडे मॅडमला नंतर कळाले, की यांच्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचे विचार येवू लागले त्यामुळे त्यांच्याकडे बारीक नजर देण्याची गरज होती. अशा एक ना अनेक प्रकारच्या खोड्या चालत होत्या.रूम मध्ये, बाथरूममध्ये, कचरा, साबणाचे पाणी टाकणे, सकाळी नंबर लावावे लागत होते. तेंव्हा पाण्याची बकेट ओतून देणे. एक-दोनदा मोना ने जनी चे कपडे फेकून देणे, बाथरूम मध्ये साबणाचे पाणी टाकून देणे किंवा अंतर्गत कपडे होस्टेलच्या बाहेर लपून किंवा फेकून देणे यासारख्या घटना नेहमी घडू लागल्या. तेव्हापासून जनी मात्र संशय घेऊ लागली व मोना ही होस्टेलच्या बाहेर असलेल्या एका दुकानात असणारा बलराम शी तिने ओळख करून त्याच्याशी जवळीक निर्माण केली व त्याची मदत घेऊन मोना ही जनीला बदनाम करण्याचा प्लॅन आखत होती. होस्टेल मध्ये असणाऱ्या सर्व गोष्टींची माहिती ती बाहेर पुरवत होती. दोन्ही सातवी यामुळे साधारण दहा-बारा वर्षे वय. 13 व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये असणारे स्त्रीत्वाचे सर्व गुण दिसून येत होते. त्यांचे डौलदार, सूडौल वक्ष, भरजरीत नितंब. एकूण शरीराची आकृती बघून कोणीही टारगट मुलं अशा पद्धतीने मोना व जनी ची शरीरयष्टी असल्यामुळे मुल त्यांची रस्त्यात वाट बघत होते. मात्र मोना त्यांच्या मदतीने जेनी ला टार्गेट करण्याचा प्रयत्न करु लागली. अशाच एके दिवशी बाहेरच्या काही टारगट मुलांनी जनीच्या रूम मध्ये वर चढून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेंव्हाच लाईट गेली, लाईट गेली की जनी ला संशय येत की काहीतरी कारस्थान घडणार ती सावध होत. तेव्हा तिने दरवाजामागे लपून वाट बघत होती. तेव्हा काही टारगट मुलं पैकी एक मुलाने भिंतीवरून उडी मारून बरोबर जेनीच्या रूमकडे आला. प्रवेश करताक्षणी जेनी ने त्यावर अॅटक केला आणि अंधारा मध्येच एका दंडुक्याने मारण्यात ओढण्यास सुरुवात केली. तेव्हा हॉस्टेलमधील सर्व मुली एकत्र होऊन त्या मुलाला इतके बेदम मारले की अंगावरील सर्व कपडे काढून त्याला मूलींसमोर उभे केले. अंडर पॅन्डवर. पण मात्र तो कोणत्या पद्धतीने कबुली देण्यास तयार नव्हता. पोलिसांचा धाक दाखवून पांडे बाईंनी परत अशी कृती करू नये म्हणून समज देऊन सोडून दिले. तेव्हा पासून मात्र जनी चा दरारा अजूनच वाढला. अशा अनेक घटना छोट्या-मोठ्या घटना घडत होत्या. निसर्गनियमाप्रमाणे वयानुरूप झालेले बदल भिन्नलिंगी आकर्षण असल्यामुळे मुलींमध्ये सहाजिकच मुलांविषयी असणारे प्रेम,आकर्षण या वयोगटांमध्ये होते. त्यामुळे त्यांना सामोपचाराने समज देऊन घडणाऱ्या दुष्परिणाम समजून सांगणे. या पद्धतीने त्यांना समजूत दिली जात होती. मात्र बाहेरचे टारगट मुलं, हे कोणता ना कोणता प्रयत्न करून सूड घेण्यासाठी या घटनांमध्ये ज्यास्त अग्रेसर होते मात्र जनीला त्या त्या घटनांमध्ये एक दोन प्रतिस्पर्धी निर्माण होत होते.अशाच एके दिवशी मेडिकल मध्ये काही गोळ्या औषधे घेण्यासाठी जनी रूमच्या बाहेर पडली. बाहेर मुलांनी तिला अचानक घेराव घालून एका व्हॅनमध्ये किडनॅप केले. होस्टेल पासून लांब नेण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने आरडाओरड केल्यानंतर बाजूला असलेल्या काही व्यक्तींनी बघितलं. काहीतरी घडत आहे, तेव्हा त्यांनी गाडीचा पाठलाग केला. गाडी शहराच्या बाहेर 1 /2 किलोमीटरवर जाण्यापूर्वीच त्या लोकांनी ती गाडी अडवली व जनी ला सोडवलं. तेव्हापासून मात्र तीच्या बरोबर गार्डला पाठवत. तेंव्हा पासून तिच्या अंगी असणारी डेरिंग जास्त वाढली व प्रतिकार कसा करावा? यासाठी ती जुडो-कराटे यासारखी क्लास लावून शिक्षण घेऊ लागली व त्या दिवसापासून पांडे मॅडम बाहेर कुठेही तीला पाठवत नसत व नेहमी सोबत दिली जात होती.जनी ला या सर्व गोष्टींचा बदला घेण्यासाठी विशिष्ट प्रकारचे मनामध्ये असणारी स्फूर्ती निर्माण होत. अशा पद्धतीने जनीच्या हॉस्टेल मधील जीवन हळूहळू संपत होतं. मात्र जीवनामध्ये असणारे प्रतिस्पर्धी दुश्मन हे निर्माण होत होते.अशाच एका घटनांमध्ये होस्टेल मधून एक दिवस मित्राबरोबर मोना गायब झाल्यानंतर पोलिस कंप्लेंट करून काही दिवसानंतर परत हॉटेलमध्ये तीला आणण्यात आलं. मात्र तिला वेगळ्या प्रकारचे वळण लागल्यामुळे तीला या हॉस्टेलमधून मोठ्या महिला असलेल्या रिमांड होम मध्ये रवानगी करण्यात आली. त्यामुळे जेनीला थोडे हायसे वाटत होतं.मात्र बाहेर गेल्यानंतर मोना मुक्त झाली होती.जनी चा बदला घेण्यासाठी ती प्लॅन तयार करू लागली.एक प्लॅन तीने असा तयार केला. कि?
क्रमश:
