Jyoti gosavi

Others

3.0  

Jyoti gosavi

Others

जेव्हा सारे जग ठप्प होते

जेव्हा सारे जग ठप्प होते

1 min
3.2K


प्रिय रोजनिशी,

दोन दिवसांच्या सुट्टीनंतर आज कामावर गेले एक तारखेपासून चा आमच्याकडे आठ पेशंट कोरोंटाईन केलेले आहेत. आमचा देखील पहिलाच एक्सपिरीयन्स असल्याने थोडी धावपळ झाली. सर्वांना नवीन बेड ,नवीन चादरी ,नवे टॉवेल, प्रत्येकी एक साबण त्यांच्या जेवणाची, पाण्याची, व्यवस्था करताना थोडी तारांबळ झालीच.

त्यांच्या पण अवास्तव डिमांड त्यांना वाटते कोरोंटाईन झाले म्हणजे शासनावर मेहरबानी केलीय. सगळ्यांमध्ये एक प्रकारचे भीतीचे वातावरण पसरले. कोणी लवकर त्यांच्या वॉर्डमध्ये पाऊल टाकेना. मग कर्मचाऱ्यांना मास्क , ग्लोवज इत्यादी देऊन आत पाठवले .त्यानी पण रात्री तीन वाजेपर्यंत सतत बेल मारून त्रास दिला. असो आता रूग्ण देखील आणि आम्हीदेखील एकमेकाशी सेटल झालो आहोत. बाकी डे टुडे रुटीनसारखेच आहे सकाळी स्वयंपाक संध्याकाळी आल्यावर स्वयंपाक मधे दोन तासाचा ट्रॅव्हल शुक शुकाट असणारे रस्ते इत्यादी इत्यादी


Rate this content
Log in