ग्रामीण भारत
ग्रामीण भारत


ग्रामीण भाग म्हटले की बैलगाडी,जनावरे,गाय,बैल,कोंबड्या,गाढव अशी जनावरे डोळ्यासमोर येते.
खूप झाडी,घर मोठे पुढे मोठे अंगण आहाहा! किती छान वाटते.हे अनुभवताना...
शेती शेतात राबणारे शेतकरी त्यांचे कुटुंबीय खूप कौतुक वाटते यांचे.पूर्ण जगाचे पोट भरतात स्वतः कष्ट करतात.
घराभोवतालची झाडे पाहून मन प्रसन्न होते.
ग्रामीण भागात ,खेडेगावात लाईट,पाणी ,शौचालय सुविधा कमी असतात.
पण हल्ली शासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भाग राहिलाच नाही.तेथे सुविधा असतात.
त्यामुळे ग्रामीण भाग शहरी भाग यात फरक जास्त राहिला नाही.
पण ग्रामीण भागात रहलीला जायला आवडते. तेथील वातावरण,घरे,शेती,जनावरे पाहून मुलांना नाविन्य नुभवायला आवडते.
ग्रामीण भागातील अडचणी समजतात. ते लोक अडचणींवर मात कसे करतात हे समजते.
आपल्याला दोन दिवस जावून राहायला आवडते खरे.पण याच लोकांचे जीवनमान कधी दुष्काळात तर कधी सुकाळात जाते.
ग्रामीण भारत
झुळझुळ नदी वाहते
सर्व एकोप्याने राहा
नदीमाय सांगते.......
ग्रामीण भारतात
खूप खूप झाडी
पर्यावरणाचा समतोल
राखी हीच गर्द झाडी.....